Wednesday, July 12, 2017

अमरनाथ का रक्षक

कफन को चादर की तरह ओढता
जिंदगी अपनो पे उडाता वो
मौत को रखता अपनी जेब में वो
बाळ नाम का साहेब था वो

आतांकियोको डर ना था मौत का
उन्हे खाँफ ना था बंदूक का
डरे वोह जीससे मसिहा गरिबोका वो
बाळ नाम का तलपता लोहा वो

अमरनाथ में यात्रा होती हो जरूर
हमारा भगवान तो मातोश्री में था
आदेश दे और करे रक्षण भी वो
बाल नाम का धनुष्यबाण था वो

आज वो भगवान नहीं रहा
नही रही उसकी आवाज़
अमरनाथ यात्रा का रक्षण करे कोई??
नही..हमें राजनीति से ऊपर पता कुछ नही!!!

अमरनाथ यात्रेचे खरे रक्षक माननीय शिवसेना प्रमुख दैवत बाळासाहेब ठाकरेंची आज खूप आठवण येतेय. ते असते तर असं झालंच नसतं!!
अमरनाथ यात्रेवर हल्ला झाला तर मुंबईतून एकही विमान हज ला जाणार नाही असं म्हणणारी एकच व्यक्ती असू शकते!! ५६ इंच स्वाभिमानाची!!
याच घटनेच्या जवळ जाणारी माझी एक कविता!!
बऱ्याच दिवसांनी लिहिलंय..चुकीस क्षमा असावी!!
जय महाराष्ट्र!!
पंकज कानडे!!!
#अमरनाथयात्रा #बाळासाहेबठाकरे

Monday, March 27, 2017

25 Slaps on Media!!

I am amazed by the brains who control, even though for names sake, today's fourth pillar of democracy. With freedom of speech which they utilise every inch and every quarter, they were to be the eye openers, torch bearers of democratic institution.
Those pseudoseculars who are writing columns about Ravindra Gaikwad go back to rat holes when few Indians betray our country to help terrorist who inturn attack us killing our fellow brothers and sisters.
Same breed of pseudoliberals also have been silent on mass slaughter of #KashmiriPandits in valley of Kashmir.
Sad State!! Why the media has been playing the same news over and over again for past 3-4 days..or even more?? Suddenly the Hindi, english media which looks for a new bite everyday to keep up with their TRP's has no new news to look out for??  It's the same media which considers #GoondaRaj in some states as natural and normal start spitting venom when they find a lone incident involving Shivsena or Marathi. How many times have we seen biased nature of hypocrite Indian Media during Raj Thackeray Incident...
I write coz I strongly believe in the openions I have made..Ofcourse many #Bootlickers won't dare to stand with Gaikwad because it was bring heat, criticism!!! I appreciate the air hostess who spoke in the issue and surprisingly took stand..which looked like kn favour of Mr. Gaikwad!!
Many would not dare to fearing image status. I see one man who spoke and took action against people who are accustomed to behave as shit with passangers.He showed them their place. It takes lot of guts to go out of your state, reach the capital of country and talk..talk loud enough so that entire country listens.
I see man who didn't turn back on his actions. He did something and he stood by it. He didn't get scared. He was an MP but without police protection, without his own body guards, without his own group of party members by his side. It takes lot of guts to do this. Bootlickers will never understand the daring such an act requires.
Same bootlickers when petrified , when their asses put on fire would look upto people Ravindra Gaikwad for help. And still even after knowing that such pseudoliberals have shit columns by columns everyday on him to fill their pockets, they would walk extra mile for those who wont even cross road for them!!
Call me Goonda. I stand by #RavindraGaikwad
Pankaj Kanade.

Thursday, January 26, 2017

आपट्याच्या पानांचा घोटाळा!!

७० वर्ष देशाला कॅन्सर ची बाधा झालेली म्हणून आपण काँग्रेस ला लाथ मारून भाजप च्या हाती देशाची कमान दिली. सबका साथ सबका विकास नाऱ्याला देशाने आपलं मत भाजपच्या पारड्यात निर्विवाद पणे पडून सबका विकासाला आपली पसंती दिली. सुरुवातीला छान वाटलं हि. मोदींच्या अधून मधून भावून भाषाणांनी वाटलं हा जनतेची काळजी करणारा काळीज असलेला नेता आहे. पण सत्तेची हवा डोक्यात जायला  वेळ लागत नाही. लोकपाल बिलाच्या लढ्यातून अण्णा हजारे देशभर प्रसिद्ध झाले अन सच्च्या सेवका प्रमाणे आपलं कार्य करून बाजूला झाले सर्व प्रसिद्धी झोतापासून, सर्व कॅमेऱ्याच्या फ्लॅशपासून. पण त्यातून एक राक्षस बाहेर पडला ज्याने दिल्ली ची वाट लावली. दिल्ली ची लोकं हि तितकीच मूर्ख म्हणा एकाच वेड्याला दोनदा सलग मुख्यमंत्री तर महाराष्ट्रात सुद्धा कोणी केले नाही. पण हिंदू रक्षक म्हणून बिरुदावली मिरवणाऱ्या नेत्यांचं हिंदू प्रेम हे काँग्रेसच्या मुस्लिम प्रेमापेक्षाही खोटं ठरत तेव्हा कळत हि गर्मी खुर्चीची आहे. हा माज सत्तेचा आहे.
धर्माच्या, जातीच्या नावावर आजपर्यंत मतं मागणार निर्लज्य भाजप सरकार आता विशिष्ट लोकांचं लंगूनचालन करण्यासाठी सरकारी कार्यालयातील पूजाअर्चा बंद करू पाहतेय. युपी बिहार मध्ये जातीय राजकारणात गुढग्यापर्यंत पाय रोवलेले भाजपचा दुटप्पी पणा हा भयंकर विश्वासघातकी आहे.
भाजप ला लोकांनी विकासाच्या नावावर कौल दिला. भाजपच्या प्रत्येक निर्णयाला जरी विरोधी पक्षाने कडाडून विरोध केला तरी जनतेने तो निर्णय शिरसंधान मानला. नोटबंदी, पॉर्नबंदी, चित्रपट पायरसी बंदी अश्या अनेक बंदया लोकांनी मुकाट सहन केल्या. ह्याचाच कि काय माज आजच्या शाह-मोदी कंपनी ला आला की आता डायरेक्ट लोकांच्या श्रद्धेवरच घाला घातलाय. भारताचे पंतप्रधान वर तत्सम त्यांच्या पक्षातील सर्वच नेते ट्विटर फेसबुक वर ज्या ना त्या सणाला लोकांना शुभेच्छा देताना स्वतः पूजा करतानाचे फोटो पोस्ट करतात. आणि महाशय लोकांवर पूजाअर्चा बंदी घालतात.
जनतेला इनकम टॅक्स घोषित करा म्हणून घास फोडून सांगणाऱ्या भाजपच्या सरकार चा खोटारडेपणा आणि विश्वासघातकी पण किती मुरलेला आहे हे ह्याच बाबीवरून लक्षात येते की ते स्वतः त्यांच्या पक्षाला येणारे नोट रुपी दान कुठून पदरात पडते हे घोषित हि करत नाहीयेत. लोकांना इनकम टॅक्स भरायला लावणाऱ्या सरकार ने राजकीय पक्षांना(त्यांच्या स्वतःच्यासुद्धा) काहीच कर भरावा लागणार नाही अशी तरतूद करून घेतलीये.
बाबरी मशिदीत तोडफोड करून नामानिराळे झालेले हे दुतोंडी चोर स्वतः केलेल्या कामाची जबाबदारी हि घेऊ शकत नाहीत. आधी बाबरी मशीद पाडण्यात आमचा काहीच हात नाही असे सांगणारे भाजपवाले नंतर संसदेत चांगुलपणाचा आव आणत माफीनामा सादर करत होते. राम मंदिर हा विषय तर रस काढून झालेल्या उसापेक्षा कोरडा विषय झालाय. बाबरी मशिदीत धार्मिक मुद्यावरून मतांचं राजकारण करणारे भाजपीय नेते आता सरकारी कार्यालयातील देवदेवतांच्या पुजांवर बंदी आणतायत. अयोध्येत खरंखुरं राम मंदिर बांधून दिलं तर निवडणुकीत भावना भडकावणार कश्या? माझ्या ह्या आधीच्या लेखातील उल्लेख पून्हा नमुद करू इच्छितो. लोकांच्या तोंडाला पानं पुसायला अयोध्येतील राम मंदिर मुंबईत जोगेश्वरी-गोरेगाव च्या मध्ये बांधलं. तोंडाला पानेच पुसायची होती तर आपट्याची पुसायची?
बाळासाहेबांनी भाजप ला आपल्या खांद्यावर ४० वर्षे घेऊन अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. तेव्हा जेव्हा भाजप कडे लोकांना द्यायला खात्रीलायक एकही नेता नव्हता. तेव्हा भाजप सेना1 युतीची सारी जबाबदारी बाळासाहेबांनी आपल्या खांद्यावर लीलया पेलली. सेनेचं बोट पकडून महाराष्ट्रात आपला जम बासावणाऱ्या भाजपला आता सेनेच्या उपकारांचा विसर पडलाय. दानवेसारखा भाजप मधला नेता जेव्हा म्हणतो की भाजप हा मोठा भाऊ आहे तेव्हा ह्यांनी सेनेच्या उपकरणांना केराची टोपली दाखवलीय हेच लक्षात येत.
अमित शाह मराठी द्वेषी आहे. त्याच्या हातात मुंबईची कमान दिली तर काय होईल? इतर भाषिक लोकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंबईत हिंदुतून भाषण करतात आणि रोज मुंबई बदलू मुंबई बदलू अशी भाषा करतात.मुंबई बदलू म्हणजे नक्की काई? मुंबईचं मराठीपण संपवू असं तर नाही ना? गणेशोत्सवाच्या शुभेच्छा ट्विटर वर इंग्रजी, हिंदी अन गुजराती भाषेतून देताना सोयीस्कर मराठीचा विसर पडतो आपल्या मुख्यमंत्रि साहेबांना.
तर एकंदरीतच अश्या केसाने गळा कापणाऱ्या भाजपच्या लोकांना मुंबई देऊन विषाची परीक्षा घ्यायची कि सेनेच्या पारड्यात मत देऊन निश्चिन्त राहायचं?
पंकज कानडे
९८९२६४५७४२

Tuesday, January 24, 2017

दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये|


Indian media is ranked second worst media in the world for the reasons best.The Ironical Media coverage and usual biased operation sunk the once high standard media reporting in india. Call it a money or power game or call it a political dominance. Indian media started stooping low every coming year.
Moving to the todays topic to my article...I have been hardest critic of Maratha Reservation. Also, wrote heavily against it. But there are few facts which I am compelled to mention.
1. Lacks of people belonging to Maratha caste gathered together to carry out peaceful march in favour of maratha reservation. Though I am not "for" this reservation, such peaceful protest never harms the society.
2. On the polarised coastlines of mumbai, in the city of Chennai we can find a similar scenario though motive behind both may be entirely different. Former protest is for protecting their caste later for their culture.(both of which I am critical of...)
3. Being in mumbai maharashtra I obviously get huge exposure to regional media(marathi media). So I have much detailed update of the maratha protest. But I also get all the minute details of Pro-Jallikattu protest sitting here in mumbai thanks to the national media. I doubt any single person sitting in any other part of India would have slightest of idea about maratha protest??I dont think so. An article or two in English daily TOI etc. nobody has covered maratha kranti morcha probably the largest gathering of peaceful protesters.
4. Now one ironical fact to mention here.Connect all the dots we would realise how biased the national media has been when it came to maharashtra or to be precise my marathi people.
5. Sitting here in mumbai they fill pages about jallikattu and turn nelsons eye to things happening in maharashtra. National media has always been Anti-marathi or anti-maharashtra. To add to the effect, our unity is well known everywhere. While all tamilians stroke together the line of unity and formed single column for jallikattu our hopeless politicians and our own marathi people as well have been devided into pieces. Issue of jallikattu with absolutely no gravity got national attention only because they stand in togetherness.
As a famous quote in hindi says, "दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये"