Sunday, January 26, 2014

Request अजुनही Pending आहे..

नंबर घेतला तुझा तेव्हा..
whatsapp वर तुला  पाहिलं
Hi Hello  सुरू  झालं
तेव्हा अंतर काहीसं कमी झालं..


Mobile चा Balance तेव्हा..
टॅक्सी मीटर हून फास्ट संपायचा..
मुलगा फोन वर लागलेला पाहून..
घरच्यांना मात्र फार कंटाळा यायचा..

वाटला ही नव्हतं तेव्हा..
नंतर किती मोठा गेम होईल..
महिन्यांच्या काळात...
आयुष्यभराचं प्रेम होईल..

तुझी येण्याची चाहूल..
तुझ्या पावलांच्या तालाने लागायची..
सारखा आवाज तुझा ऐकायची..
कानाला हूरहुर लागायची..

खूप जास्त विश्वास टाकला होता..
आपण दोघांनी एकमेकांवर..
तरीही वितुष्ट आला..
विश्वासाला थोडे तडे गेल्यावर..

प्रेम तुझं आणि काळजीतुझा तिरस्कार अन् राग..
सवय नव्हती कुठल्याच गोष्टीची..
सर्व सवयी लावून तू मात्र निघून गेलिस..
साथ आहे आता भयाण एकटेपणाची..

Balance माझ्या Mobile चा आता..
संपता संपत नाही..
तुझ्यासाठी फोन वर गायलेलं गाणं..
आता अगं ऐकावसच वाटत नाही..

तुझी तेव्हाची जवळीक अन् आताचा अनोळखीपणा..
ह्यातून होणारा त्रास हा Never Ending आहे..
Life मध्ये अन्  Facebook profile वर..तुझ्या
माझी request अजुन ही Pending आहे..
अजुन ही Pending आहे..
अजुन ही Pending आहे..
अजुन ही Pending आहे..
......................................................हृदयस्पंदन!!!
 P.S. I Love You!!!

Saturday, January 4, 2014

P.S I Love You!!

नंबर घेतला तुझा तेव्हा whatsapp वर तुला पहिलं Hi Hello सुरू झालं तेव्हा अंतर काहीसं कमी झालं
मोबाइल चा Balance तेव्हा Taxi Meter हून फास्ट संपायचा.. मुलगा फोन वर लागलेला पाहून घरच्याना मात्र फार कंटाळा यायचा..
वाटला ही नव्हतं तेव्हा नंतर किती मोठा गेम होईल.. 3 महिन्यांच्या काळात. आयुष्यभराचं प्रेम होईल..
तुझ्या येण्याची चाहूल.. तुझ्या पावलंच्या तालाने लागायची.. सारखा आवाज तुझा ऐकायची.. मनाला हूरहुर लागायची..
खूप जास्त विश्वास टाकला होता.. आपण दोघांनी एकमेकांवर.. तरीही वितुष्ट आला.. विश्वासाला थोडे ताडे गेल्यावर..
तुझं प्रेम आणि काळजी, तुझा तिरस्कार आणि राग सवय नव्हती कुठल्याची गोष्टीची.. सर्व सवई लावून तू मात्र निघून गेलिस.. आता साथ आहे फक्त ह्या भयाण एकटेपणाची..
Balance मोबाइल चा आता संपता संपत नाही.. तुझ्यासाठी फोनवर गायलेल गाणं आता ऐकवस सुद्धा वाटत नाही..
तुझी तेव्हाची जवळीक आणि आताचा अनोळखीपणा ह्यातून होणारा त्रास हा never ending आहे.. life मध्ये अन् facebook profile वर..तुझ्या माझी request अजुनही pending आहे..

...P.S I Love You

........हृदय स्पंदन!!!!!