Sunday, March 23, 2014

You were to be my legacy......

 I don't want any presents.
I don't want moments good or bad.. Neither do i want smiles Nor do i want to be sad..
All i wanted in life.. was to be with you.. bring world at your feet and happy moments a few..
i wanted to be the reason for your happiness and love my feelings have always been as pure as white dove...
I wish I could tell you What it meant holding your hand being in your arms.. it was love festival grand!!!
Wen i used to kiss your hand.. It raised my heart beats.. World would have stopped still had you not backed your feet..
Love ,poems, tears all r there.. But you arent in our privacy.... Wen i leave this world behind.. you were to be my legacy.. You were to be my legacy......

Saturday, March 15, 2014

पश्चातापाच्या अग्नित जळून माझे मरणे मात्र पक्के आहे..!!!

तूझ्या शिवाय आयुष्याचे
सारे रंग फीके आहेत
पश्चातापाच्या अग्नित  जळून
माझे मरणे मात्र पक्के आहे..

आपल्या भेटी गाठी अन् बोलणे
तू सारे सारे संपवून टाकलेस..
गरज तुझी निर्माण करून..
आता  मात्र परके करून टाकलेस..
तुझ्याकडे रोज पाहून..
माझे रडणे नक्की आहे..
पश्चातापाच्या अग्नित  जळून
माझे मरणे मात्र पक्के आहे..


घाबरत घाबरत मी
तुला जवळ येऊ दिले..
तू पण निघून जाशील.. ह्या भीतीने
म्हणून अंतर थोडे कायम ठेवले..
तुझ्यासाठी सारे क्षणार्धात संपले..
माझ्यासाठी पचवायचे धक्के आहेत..
पश्चातापाच्या अग्नित  जळून
माझे मरणे मात्र पक्के आहे..



सारखे हृदयवर ठोकून ठोकून सांगायचीस तू..
पंकज यायचंय हृदयात तुझ्या मला..
निष्पाप इतके वाटायचे ते वागणे..
मग उघडले सारे हृदयाचे दार तुला..
तुझ्या नसण्याने उरलेले फक्त.
निर्जीव हृदयाचे ठोके आहे..
पश्चातापाच्या अग्नित  जळून
माझे मरणे मात्र पक्के आहे..


मग आता असे काय झाले..
सारे इतके नकोसे झाले तुला.
हातश् उरलोय फक्त मी..
न उलगडणारे सारे प्रश्न जन्मभारासाठी पडले मला..
निर्जीव पणे सारे तोडून गेलिस तू..
शिल्लक मात्र तू तोडलेले
माझ्या हृदयाचे लचके आहेत..
पश्चातापाच्या अग्नित  जळून
माझे मरणे मात्र पक्के आहे..
आता मात्र पक्के आहे..
आता मात्र पक्के आहे..

...हृदयस्पंदन